केंद्र सरकारकडून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शाह, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मानले…